HomeGROW YOUR MEMORY IN MARATHI
GROW YOUR MEMORY IN MARATHI
GROW YOUR MEMORY IN MARATHIGROW YOUR MEMORY IN MARATHI

GROW YOUR MEMORY IN MARATHI

₹150
₹29
Saving ₹121
81% off
Product Description

नमस्‍कार मित्रांनो आजच्‍या स्‍पर्धेच्या युगामध्‍ये यशस्‍वी होण्‍यासाठी प्रत्‍येक परीक्षेमध्‍ये चांगल्‍या गुणांने पास होणे आवश्‍यक असते. प्रत्‍येकजण स्‍पर्धा जिंकण्‍यासाठी अतोनात प्रयत्‍न करत असतो अश्‍या वेळी परीक्षेत मिळालेला एक एक गुणपण खुप महत्‍वाचा असतो . परीक्षेमध्‍ये आपल्‍याला काय आठवते यावर आपला निकाल अवलंबून असतो म्‍हणुन आम्‍ही विद्याथ्‍यांना परीक्षेत यशस्‍वी होण्‍यास मदत करणारे पुस्‍तक घेऊन आलो आहोत. या पुस्‍तकामध्‍ये खालील विषय अश्‍याप्रकारे समजावुन सांगीतले आहेत की विद्यार्थी ते सहज आत्‍मसात करून परीक्षेत यश संपादन करू शकतील.

१. वाढत्‍या वयाबरोबर आपली स्‍मरणशक्ती कशी वाढवावी.

२. सहजरीत्‍या लक्ष केंद्रीत कसे करावे.

३. आपले सर्व इंद्रिय जसे की

1. ऐकण्याचे इंद्रिय (Sense of hearing)

2. पाहाण्याचे इंद्रिय (Sense of vision)

3. वासाचे इंद्रिय (Sense of smell)

4. चवीचे इंद्रिय (Sense of taste)

5. स्पर्शाचे इंद्रिय (Sense of touch)

6. गतिसंवेदना इंद्रिय (Sense of kinesthesia) म्हणजे शारीरिक स्थिती आणि गती याविषयी जागरूक राहणे.

यांचा वापर करून स्‍मरणशक्‍ती कशी वाढवावी

४. नोट्स कश्‍याप्रकारे तयार करावी.

५. परीक्षेआधी व परीक्षेदरम्‍यान येणारा तणाव कसा हाताळावा.

६. दीर्घ सिद्धांत पाठ कसे करावे .

याशिवायही इतर टॉपीक समाविष्‍ट केले आहेत . व हे पुस्‍तक तुम्‍ही खाली दिलेल्‍या लिंक वरून मोबाईलवरून (P.C.) खरेदी करून डाऊनलोड करू शकता . पुस्‍तकाचे मुल्‍य फक्‍त 29 रूपये इतके आहे. 

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now